घाईघाईत या ओळीतला रामदूत आणि पुढच्या ओळीतला महाबळी एकत्र झाले वाटतं. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पूर्वीच्या प्रतिसादातच बदल करते म्हणजे पुढे शंका राहायला नको.