इथे
नुकताच "धुडगुस" बघितला. विनोदी चित्रपटांच्या मालिकेतील चित्रपट पाहताना बरं वाटतं. पण सुरुवातिला विनोदी ढंगाने जाणारा चित्रपट मध्येच गंभीर होतो. त्यानंतरचा जो धुडगुस चित्रपटात दाखवला आहे, तो प्रेक्षकाला अंतर्मुख करतो. पैशाच्या मागे धावणारी माणसे हा नवीन विषय नाही, परंतु मृताच्या टाळुवरचं लोणी खाण्याचा जो प्रकार दाखवला आहे, त्याला खरच तोड नाही.
लेखक, दिग्दर्शक, सर्व कलावंत आणि संबंधित इतर सर्वांचे अभिनंदन.
एकदा नक्की पाहाच ! धुडगुस !
ऑनलाइन इथे बघू शकता