ते दुसरे लेखक - वि आ बुवाच. साधारण ७० साली कॉलेजात शिकत असतांना त्यांच्या एका कथेत हा उल्लेख होता असे स्मरते. जवळ जवळ १३५ दर्जेदार पुस्तके नावावर असूनही त्यांना कोणताही मानसन्मान मिळाला असे आठवत नाही. मराठी लेखकांची शोकांतिका ती अशी.
मोलाचा कावा, मोरूचा मामा असे श ब्द जरुर वापरावे.