एखादी व्यक्ती अशी का वागते हे आपण सांगू शकत नाही. प्रमिलाचे उत्तर जरी मला नाही पटले, तरी ती तसा विचार करू शकते हे मात्र पटले.
कथा आवडली.