पण श्रॉहींजरचे म्हणणे थोडे वेगळे होते. त्याच्या मते, वर्तमानकाळाचा प्रत्येक बिंदूवर आपण असतांना आपल्याजवळ असंख्य (अनंत) पर्याय असतात. पण जेंव्हा आपण त्यातला एक निवडतो, तेंव्हा त्याची शक्यता (probability) एक होते तर इतर पर्यांयांची शुन्य.
मग इतर पर्यांयांच काय ?
त्याच्या मते, या जगात, एकच विश्व नाही तर अनंत विश्व आहे, आणि प्रत्येक विश्वात आपण आहो. त्यातला मी प्रत्येक विश्वात वेगवेगळे पर्याय निवडतो. त्यामुळे आपले भविष्य आपण स्वतः निवडतो, इतर कोणी नाही.
अधिक चर्चेसाठी उत्सुक,
विजय