डार्विनच्या सिद्धांतानुसार उपयोग न केलेले अवयव पुढच्या पीढीत नष्ट होत जातात......
तर १००० (किंवा १००००) वर्षांनी (जर मनुष्यप्राणी जगला तर ..... ) काय होइल.
मुलांना दिलेल्या निबंधातलं उत्तर :- त्यावेळी मनुष्याला दोनच अवयव असतील. एक मेंदू आणि दुसरा एक बोट, (माउस वापरायला ! )