100% पटतयं! "तिकडे" सामाजिक+आर्थिक+भौगोलिक परिस्थीती वेगळी, त्यामुळे "मनोकायिक", जडण घडण वेगळी राहणारच. त्यामुळे कायदे देखील वेगळे.

तिकडे चहा पितात, दारू पितात, ती भौगोलिक परिस्थितीची गरज जास्त, हौस-मौज कमी. आपण अर्धवट, फक्त ते "करतात" म्हणून आपण करणार. तिकडे "कामोत्तेजना" निसर्गाची "गरज" , इकडे त्याचे अंधानुकरण केले, की मग "वासनाकांड" गावोगाव घडणारच. "कामोत्तेजकांची", समिपता, उपलब्धता गुन्ह्यांना "खतपाणी घालते" हे सांगायला, मी कशाला पाहिजे.

इकडे दुटप्पी! अंगावर " टारगेट शूटिंगचे --बुल्स आय" लावून फिरायचे, अन मग कोणी " शूट" केले की, सीता--सावित्रीचा पवित्रा घेणार.