ऋचा म्हणतात तसे, हा लेख क्लिक झाला. परवाच मोबाईल विसरलो होतो घरी त्याची आठवण झाली. एक काय ते ठरवून टाका आणि आम्हाला सांगा - मोलाचा कावा की क्लिक? आपण प्रचार करूया या सूत्र-मंत्राचा.