माझे प्रश्न!
१. ज्योतिषांना मिळणाऱ्या पैशावर उत्पन्न कर का नसावा?
उ : जर एखद्या ज्योतीषांने सल्लागार म्हणून सरकार दरबारी नोंदणी केली तर त्यावर उत्पन्न कर भरावा लागतो.
२. समजा एखादे भाकीत खोटे ठरले तर त्या ज्योतिषाचा धंदा बंद करण्याची सोय का नसावी?
उ. मग अशा नोंदणीकृत ज्योतिषाला सरकार भरलेला कर परत करील काय ?
३. भाकीत खरे ठरल्यावरच पैसे देण्याचा अधिकार माणसाला का नसावा?
उ. जगात इतके प्रामाणिक लोक उरले आहेत काय ? भाकीत खरे ठरले की खोटे हे कोण तपासणार ? की त्यासाठी ज्योतिषाने हेर नेमावेत ?