साध्य काय? मार्ग कोणता? सोबती कोण? असे अनेक प्रश्‍न सगळ्यांचेच. भरकटलेले तारू पुन्हा वाटेवर आणणे फार जिकरीचे, हे तर कविला सुचवायचे नाही ना?