एरव्हीचं जाऊदे. पण निदान आपल्या सुट्टीच्या दिवशी तरी मुलांना घेऊन खेळावं स्वतः. वेगवेगळे खेळ शिकवावे. मुलांना प्रथमोपचार घ्यायला शिकवावे. म्हणजे छोटं मोठं लागलं तर मुलं घाबरून जाणार नाहीत. आणि खेळतील. मित्र मिळवतील.
सोपं नाहीये, पण हा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
हे मात्र माझे वडील नक्किच करायचे, या निमित्त्याने आज मी त्यांचा शतशः ऋणी आहे. मला आठवतं मला जेंव्हा पहिल्यांदा मित्रंसमवेत असताना मारलागून रक्त निघालं होतं , माझ्यापेक्षा कमी शिक्षीत, अडाणी मुलांनी, टुणटूणीचा पाला चोळून रस काढून जखमेवर लावला होता. माझ्या घरी डेटॉल संस्कृती, मी काही त्यांना लावू देईना, पण पर्याय नव्हता.--स्वानुभव.
आज तुमचा प्रतीसाद वाचून खरेच पटले की, " मुलांना प्रथमोपचार घेणे शिकवावे लागते".