मूळ शब्द दीनानाथ की दीननाथ? दीनानाथ म्हणजे दीन आणि अनाथ आणि दीननाथ म्हणजे दीनांचा नाथ असा समास आहे असा माझा समज होता.