दोन मनुष्यांमध्ये, एक उर्जेचे परिमंडळ असते. आणि जेंव्हा आपण एका आवेगात [ दुसऱ्या व्यक्तीकडे ] पोहोंचतो, तेंव्हा ते [ परिमंडळ ] प्रतिक्रियात्मक [ उत्तरित] परिमंडळाशी आवेगात भेटते. अशाने त्यांचे संबध कायमचे बदलतात.
------------रोल्लो मे.