फार महत्त्वाची माहिती मिळाली. माझा भाषेचा अभ्यास नसल्यामुळे शब्दांची व्युत्पत्ती नेमकेपणाने आणि सविस्तर मांडू शकलो नाही. त्यात योग्य ती भर घालून मलाही नवी माहिती दिलीस याबद्दल आभारी आहे.