तो,
मी हा प्रतिसाद तुम्हाला का लिहितोय कळत नाही, कारण ही कविता तुमची नाही.  कमालच आहे माझी.
 
हास्यरसाने ओतप्रोत आहे रचना.  वाचतांना मजा आली.  पण तुम्हाला काय सांगतोय मी खुळा, कारण ही कविता तुमची नाही.
 
(खुळा) तुषार