प्रतिसादाबद्दल सर्वाना धन्यवाद.
म्रुदूला फक्त चर्चा करून गोष्ट थांबणार नाहीये,  पुढे ही काही इनटरेस्टींग घडामोडी असणार आहेत..
वरदा मला ही घीस्यापीट्या शब्द वाचताना आता गम्मत वाटत आहे, लिहीताना लक्षात आले नव्हते : )
लगेच अंतिम भाग टंकित करायला घेतला आहे.