"तिची सोडून जाण्याची हजारो कारणे होती
नको जाऊ म्हणावे मी, कळेपर्यंत गेली ती
नवी आहे म्हणावी वेदना की ही जुनी आहेतिच्या माझ्या अटी साऱ्या ठरेपर्यंत गेली ती" ... व्वा, आवडलं !