या लेखाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचा मी आभारी आहे.

वि. आ. बुवा हे माझेसुद्धा आवडते लेखक होते. पेरूचा पापा हा शब्दप्रयोग आधी कुणी केला तेच मला आठवत नव्हते हे मी लिहिले आहेच. ते वपूंनी लिहिले असे ज्यांनी मला सांगितले, त्यांनी त्यांना माहीत असलेले एक नाव घेतले असेल.

सध्या मी भारतात किंवा अमेरिकेत असे कुठेच ऑफीसला जात नाही, त्यामुळे मला सूत्राची गरज पडत नाही.