एक किस्सा आठवला .
एका घरी आम्ही दोघे तिधे मित्र गेलो होतो. त्या घरी छोटा १ वर्षाचा मुलगा होता. गप्पा चालू असताना मुलगा शेजारी खेळत होता. खेळताना तो एकदम शेजारच्या स्टूलाला धक्का लगून पडला . सहजिकच आमच्या पैकी एक जण त्याला उचलायला गेला. पण त्याच्या वडिलांनी त्याला थांबवले . मुलगा रडवेला झाला होता. वडिल मुलाला म्हणाले ' अरे , उठ , काहीसुद्धा झालेले नाही उठ, हाथ कर त्या स्टूलाला म्हणावं मला पाडतोस काय? व्वा.. "
हे आहे सकारात्मक वागणे.
बाकी अमेरिकन ताईना धन्यवाद ,. खरे तर मनोगत चे धन्यवाद.