याला दे जा वू असे फ्रेंच(किंवा जर्मन ) असे नाव आहे.

हा अगदी विशिष्ट असा अनुभव आहे. एखादी व्यक्ती काय बोलली किंवा एखादी घटना या आधीच अशी घडली होती असे वाटणे याचा असा डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच अनुभव येणे याला म्हणतात. प्रयत्नांनी ही क्षमता वाढविता येते (असे म्हणतात).

मला सुद्धा असे अनेकदा वाटते की व्यक्ती याआधी असेच म्हटली होती व ही घटना जशीच्या तशी मी आधीच अनुभवलेली आहे.