नंदनशी सहमत आहे. लॉर्ड ऑफ द रिंग्ज, पल्प फिक्शन आणि शॉशँक रिडेम्प्शन वगळता इतर पुस्तकाधारित चित्रपटांनी अपेक्षाभंग केला आहे.