वाचकाला अंतर्मुख बनवण्याची ताकद काव्यात आहे. सशक्त शब्दांच्या वापराने वास्तवता मनाला भिडते.