सचित्र वृत्तांत आवडला. शुभेच्छापत्र भारीच आहे. आणि चिनी जेवणात एव्हढे शाकाहारी पदार्थ असू शकतात हे पाहून आश्चर्य वाटले, आनंदही झाला.