ती अशी पाहते की
आमच्यात पेच पडतो
हा नेत्रसुखाचा आनंद नेमका
कुणासाठी घडतो.