असं काही ऐकून वाचून मला पहिले काय तर भीती वाटते. १०० डेज सिनेमा आठवतो. त्यासारखे सततच निघत राहणारे सिनेमे आठवतात. अशीच नॉस्ट्रॅडॅमसला पण मी खूप घाबरते. ओळखीचे लोक आपापल्या अश्या भविष्याची जाणीव झालेल्या अनुभवांचं वर्णन करतात तेव्हा पण भीती वाटते. अशी भीती वाटणं सुद्धा या प्रकारच्या अनुभवांशी शास्त्रीय दृष्ट्या जोडलेलं असतं का?