laptop साठी मराठी शब्द आहे का?

त्याचबरोबर laptop हा शब्द मराठी युनीकोड मधे कसा लीहायचा? मी प्रयत्न केला तर तो 'लॉपटॉप' बनत आहे. 

वरुण.