केवाका यांच्याशी सहमत.  मेंदूनं अशा तऱ्हेनं आधीच्या माहितीच्या केलेल्या पृथःकरणामुळेच आपल्याला काही अंदाज बांधता येतात किंवा भविष्याची चाहूल लागू शकते.  या अंदाजांनाच बरेच लोक इंट्यूशन किंवा दैवी शक्ती वगैरे वगैरे समजतात पण त्याला काही अर्थ नाही.