नॉस्ट्रॅडॅमस मध्ये घाबरण्यासारखं काय आहे? त्याचं भविष्य बकवास आहे हे शेकडो वेळा सिद्ध झालंय.
अशी भीती वाटणं सुद्धा या प्रकारच्या अनुभवांशी शास्त्रीय दृष्ट्या जोडलेलं असतं का?
भीती (phobia) हा मानवी भावनांचा एक प्रकार आहे त्यामुळे यात गैर काही नाही. कुणाला सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वाटते, कुणाला अंधाराची तर कुणाला उंचीची. हेही तसंच आहे.