आप्प्यांची पाकृ मस्त आणि सुटसुटीत आहे. पण ३१० मिली पाणी मोजणे जरा जिकरीचे वाटते. तरी पण करून पाहतोच. धन्यवाद.