वा पदार्थांच्या चित्रांनी तोंडाला पाणी सुटलं.
एका थाई मैत्रिणीने पण अशीच करंजी किंवा खरंतर मुरड कानवले खायला घातले होते. त्यात पुरणासारखं गोड काहीतरी होतं. ते उकडीचं होतं. त्याला थाइ मध्ये चेंद पॉक (हा आपला माझा मराठी थाई उच्चार आहे.) असं म्हणतात.