पुलंच्या असा मी असामी ची आठवण झाली, आल्याचं प्रमाण वाचून!  

काल हे वाचून नाश्त्याला आज केले आप्पे . कृती मस्त आहे. आज सकाळी नाश्ता करून नवरा खूष! धन्यवाद.