नमस्कार,
तुमच्या मराठीविषयक प्रेमाला अजुन एक संकेतस्थळ अर्पण करतांना आनंद होत आहे. www.marathishabda.com
कृपया फायर फॉक्स, सफारी, गुगल क्रोम वापरा. IE CSS चा घोटाळा अजुन निस्तरायचा आहे.
हे संकेतस्थळ इतर मराठी संकेतस्थळांना स्पर्धा नाही.
हे एक थोडेसे गंभीर संकेतस्थळ वाटेल पण त्याचा उद्देशच जरा वेगळा असल्याने तसे ते असावे असे वाटते.
आपला सहभाग मराठीची चळवळ पुढे नेण्यास मला मदत करेल व त्यासाठी तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण!
मराठी शब्द