जातीचा नामोल्लेख न करणेच योग्य. तथाकथित म्हणताना केवळ ब्राह्मण अपेक्षित नाहितच. सर्व उच्चवर्णीय अपेक्षित आहेत.

 एक म्हणजे जात विसरून सर्व समरस व्हावेत या साठी आज वर जे प्रयत्न झाले , चालू आहेत त्यातील एक भाग म्हणून जात उच्चारणे टाळावे.