प्रशासकांची मराठी भाषेसंबंधी तळमळ आणि बांधिलकी पाहिली की जो काही हुरुप येतो तो व्यक्त करता येणे अशक्य आहे. मराठी भाषेत लिहिणे सोपे आहे आणि वाचण्यासाठी आनंदाचे आहे. प्रशासकांचे अभिनंदन.