काय मी सांगू तुला, केव्हा उचलली लेखणी
तू तिथे फुललीस अन् येथे बहरली लेखणी
पाहिले गजगामिनीसम चालता जेव्हा तुला
त्या दिसापासून लिहिताना ठुमकली लेखणी.. हे पूर्वाधातील शेर अधिक भावलेत
लादले निर्बंध त्यांची पेटली सिंहासने
दहशतीच्या प्राणवायूने भडकली लेखणी
ऐकले नाही कुणाचे, थांबली नाही कधी
हाक आली दूरची तेव्हाच मिटली लेखणी.....हे ही शेर उत्तम उतरलेत...
-मानस६