त्रास, तुम्ही हे असे नाव का घेतले आहे? काही विशेष कारण?

असो. आपले कळकळीने केलेले प्रकटन चांगलेच झाले आहे. विशेषतः सूचना क्र. ३ आणि ५ या मला आवडल्या कारण त्या नुसत्या आवश्यक नव्हेत तर सध्याची शाळांची आर्थिक परिस्थिती आणि व्यवस्थापन कायम ठेवूनही प्रत्यक्षात उतरवण्यासारख्या आहेत. बाकी सूचना योग्य असल्या तरी सोप्या नाहीत. पण सुरुवात कोठूनतरी झालीच पाहिजे हेही खरे.

महत्त्वाच्या मुद्याला हात घातला आहात. धन्यवाद.