अतिशय सुरेख वर्णन, उपमांचा खूपच छान वापर केला आहे या लेखात.

एफ्फेम  च्या आरजे ला दिलेली उपमा खूपच आवडली, मजेशीर आणि वास्तववादी !

पुढील लेखनास शुभेच्छा !