भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू?तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती
सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही कीबरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती
हे शेर आवडले.मस्त गझल--अदिती