खेळताना मनसोक्त, अगदी जीवओतून खेळावे. मारलागू द्यावा. त्याशिवाय "वेदना" कशा कळणार? त्याशिवाय "सहवेदना" "सहसंवेदना" कशी उपजणार? फक्त आग लागल्यावर विहीर खणू नये. म्हणजे, खेळण्या आधी सोबत नेहमीच [उपचार साहित्य] खेळाडुंच्या नकळत बाळगावे.