फारच जबरी विडंबन! अगदी सहज उतरले आहे, कुठेही ओढाताण/कसरती नाहीत त्यामुळे मजा आली. द्विपदी एकाहून एक मस्त आहेत. "लागते खरेच काय? सांग नाविकास बोट" हे तर उच्च!
काफिये नियमानुसार बरोबर नसतील असे वाटते पण विडंबन अफलातून.