अंगठा व तर्जनी च्या चिमटीत दांडी धरून ज्या फ़ुलाचे " मुंडके" टिचकीने, मुले लहानपणी ऊडवतात तेच ते! त्याचे "वनस्पतीशास्त्रातील / आयुर्वेदातील नांव" तुम्हाला हवे असल्यास जाणकारांना विचारून सांगता येईल. ही वनस्पती गवत / खुरट्या प्रकारातील असते.
धन्यवाद!