भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू?तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती
सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती?
- वा वा. मस्त.
मनोगतावर फारा दिवसांनी दिसलास, नीलहंसा.