स्पष्ट मजला दोन सप्ताहांतला दिसतो,

दोन लक्षांहून जादा रूपयांचा धूर
 - वा.
जायचे भूर, सख्या चल जायचे भूर,
 - मस्त.

मनोगतावरील विडंबनाच्या 'संस्कृती' चे भविष्य सुरक्षित दिसते आहे.  जालावर खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, अशाच लिहीत राहा. पु. ले. शु.