खरं आहे. मी लहान असतांना आईने भीतिने पोहायला जाउ दिले नाही त्यामुळे पोहण्याची कला शिकायची राहून गेली. "पडेल त्याचा माल वाढेल" म्हणतात ते काही खोटं नाही.