मेलेले मन; आठवणींची शवे घेउनी...
कुठे निघालो, काय काय मी सवे घेउनी?
वा. मस्त मतला.


झगमग, तगमग कोणासाठी ही रात्रीची?
लगबगीत ही... ओंजळीत काजवे घेउनी!
छान..

उदास दिवसाच्या काठावर क्षितिजामागे...
सांज उतरली खिन्न क्षणांचे थवे घेउनी!
सुरेख!

एकंदर गझल अगदी आवडली.