लेखनाची धार कमी होते हे खरे. पण सध्याच्या काळात ते शहाणपणाचे असावे. पूर्वीच्या काळी जातीचा उल्लेख अगदी सर्रास होत असे. बामणाचा सदाशिव, न्हाव्याचा केशव असे म्हणणे चुकीचे मानले जात नसे. यूफेमिझमसाठी शोभनोक्ती हा शब्द आहे.