एवढा तुझा पण भाव घसरला नव्हताएवढे कुठे मी खरे बोललो होतो?एवढा तुझा चेहरा उतरला नव्हताएवढ्यात काही विशेष घडले नाहीएवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता... ह्या ओळी फार आवडल्या.