'तथाकथित' नं 'उच्चवर्णीय' ची धार ना कमी होते ना परजली जाते पण माझा उपहासात्मक सूर देण्याचा उद्देश सफल होतो असं मला वाटतं.

पटले.

बाकी आजही ग्रामीण भागातले लोक जात विचारताना, तिच्याबद्दल चर्चा करताना एवढी काळजी करत नाही. फटकन दुसर्‍याची जात विचारून, स्वतःची सांगून मोकळे होतात असा माझा अनुभव आहे.