आठवण रंजक आहे. इथे दिल्याबद्दल धन्यवाद. तो काळ कसा होता, त्याकाळचा समाज कसा होता ह्याची नोंद करणार्‍या ह्या अशा आठवणी मोलाच्या आहेत. आणखी येऊ द्या.