१. ज्योतिषांना मिळणाऱ्या पैशावर उत्पन्न कर का नसावा?

कर असावा, त्यात दुमत असण्याचे काहिच कारण नाहि.  

२. समजा एखादे भाकीत खोटे ठरले तर त्या ज्योतिषाचा धंदा बंद करण्याची सोय का नसावी?

हवामान खात्यापासून सुरुवात करावायास हरकत नसावि.

३. भाकीत खरे ठरल्यावरच पैसे देण्याचा अधिकार माणसाला का नसावा?

हवामान खाते ------

ज्योतिष हे ९०% गणित व १०% अंतःप्रेरणा असे प्रमाण आहे. त्यात कोम्युटर चा वापर होउ लागल्याने अधिकच अचुकता आली आहे. भाकिते हि केवळ अंगुलिनिर्देश करणे असते. त्याचा शब्दशः खरेपणा हि अनुभवास येतो. माझ्या मुलाबद्दलचे  जन्माअधिचे ज्योतिषाचे उद्गार आणि जन्मा नंतर डो. स्वाती जोशीचे उद्गार तंतोतंत जुळले होते. ज्योतिषी आणि डो. स्वाती जोशी यांचे मध्ये ५०० किमी चे अंतर होते आणि त्यांचा दोघांची काहिही संबंध नाहि.

आधी ज्योतिषशास्त्र शिका, समजून घ्या. मग बोला. अपूर्ण ज्ञानाने काहीही साधत नाही.

मी  या मताशी पुर्णपणे सहमत आहे.